छत्रपती शिवरायांच्या पवित्र भूमीत जन्मलो,याचा अभिमान आणि गर्व-आ. आशुतोष काळे

कोपरगावात आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रत्येकाच्या मनात अतिशय प्रेम आणि आदराची भावना आहे. राष्ट्राचे अस्तित्व निर्माण करून स्वातंत्र्याची नवऊर्जा आणि नवचैतन्य प्रदान करण्याचे श्रेय हे छत्रपती शिवाजी महाराजांना जात असून त्यांच्या राज्याभिषेकामुळे जनतेच्या कल्याणाचे नवे पर्व सुरू झाले. अशा अद्वितीय,अलौकिक छत्रपती शिवरायांच्या पवित्र भूमीत जन्म झाल्याचा प्रत्येकाला अभिमान आणि गर्व असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे. जगातील अब्जावधी लोकांच्या … Read more

बुद्धीमत्तेचा व ज्ञानाचा उपयोग देश महासत्ता होण्यासाठी करा – आ. आशुतोष काळे

कोपरगाव येथे १० वी १२ वी च्या गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न आपल्या देशातील तरुणाईच्या अलौकिक बुद्धिमत्तेवर व ज्ञानावर आपला देश महासत्ता होणार  आहे. माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन स्व.डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी आपला देश महासत्ता होण्याचे स्वप्न पहिले आहे. देशाला महासत्ता करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. त्यामुळे आपण यापुढील काळात ज्या क्षेत्रात काम करणार आहात त्या … Read more